Who's Online

We have 218 guests and no members online

Download Newsletter

Videos

विद्यामंदिर प्रशाला ङी मिरजेतील नावाजलेली शिक्षण संस्था असून या शाळेची वेबसाईट ज्ञानदीप इन्फोटेकने डिझाईन केली होती. आता नव्या तंत्रज्ञानानुसार मोबाईलस्नेही वेबसाईट करण्यासाठी श्री. राजीव कुलकर्णी आणि श्री. जोग यांनी ज्ञानदीप ऑफिसला भेट दिली त्यावेली डॉ. सु. वि. रानडे यांनी घेतलेली त्यांची मुलाखत. डॉ. रानडे यांचे भाऊ कै. श्रीकांत रानडे या शाळेचे अनेक वर्षे मुख्याध्यापक होते आणि त्यांनी शाळेत विज्ञान व निसर्ग शिक्षणासाठी विविध उपक्रम सुरू केले होते. तेच कार्य आता ज्ञानदीप पुढे चालविणार आहे.