Who's Online

We have 104 guests and no members online

Download Newsletter

vidnyan

  • विज्ञान डॉट नेट



इंटरनेट ही आधुनिक काळातील विज्ञानाची सर्वात मोठी भेट आहे कारण इंटरनेटने जीवनाच्या सर्व क्षेत्रात क्रांती केली आहे. मराठीतून विज्ञान शिक्षण आणि विज्ञानप्रसार यासाठी मात्र इंटरनेटचा वापर झालेला दिसत नाही. सर्व मराठी विद्यार्थ्यांची ही गरज लक्षात घेवून ह्या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे.

या वेबसाईटवर २०० वर शास्त्रज्ञांची विषयवार फोटोसहीत माहिती, विज्ञानविषयक पुस्तकांची सूची, शोध, विज्ञानलेख,तारकासमूहांची छायाचित्रे, विज्ञानजिज्ञासा, विज्ञान प्रसारक व्यक्ती आणि संस्थांची माहिती देण्यात आली आहे. लवकरच यात विज्ञानप्रयोग आणि चलत्चित्रांचा समावेश करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य लोकांपर्यंत व ग्रामीण भागातही विज्ञानप्रसार करण्यासाठी एक खुले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. सर्व विज्ञान शिक्षकांनी व विज्ञानप्रसारकांनी या व्यासपीठाचा विज्ञान शिक्षण आणि विज्ञानप्रसारासाठी वापर करावा अशी अपेक्षा आहे.

www.vidnyan.net