Who's Online

We have 154 guests and no members online

Download Newsletter

Videos

सोलापूरच्या विद्या विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व वालचंदचे माजी विद्यार्थी डॉ. जी. के. देशमुख यांची ज्ञानदीपला भेट. पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग कॉलेज व आता केजी पासून बारावीपर्यंत या संस्थेचा विस्तार झाला असून त्यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीने रस्ते, पूल, एन्व्हार्नमेंट क्षेत्रात अनेक प्रकल्प पूर्ण केले आहेत. ज्ञानदीपच्या सर्व कार्यात व परदेशी टूरमध्ये त्यांचा सहभाग असतो.

Page 1 of 87