Dnyandeep Education and Research Foundation
Forum For Freelancers
previous arrow
next arrow
Slider

Activities of Foundation

Website Development
Mobile Apps
Software Development



Environmental Consultancy
My Siliconvalley

आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचे ऑनलाईन प्रशिक्षण

ज्ञानदीप फौंडेशन आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचे खालील कोर्सेस सुरू करीत असून हे प्रशिक्षण ऑनलाईन देण्यात येणार आहे.

माध्यम - इंग्रजी किंवा मराठी

१. वेबडिझाईन व अँग्युलर फ्रंटएंड - सौरभ बक्षी, एम. टेक. दहा वर्षे ज्ञानदीपमध्ये वेब डिझाईनचा अनुभव

२. पायथॉन प्रोग्रॅमिंग - प्रा. सौ. प्रज्ञा बहुलेकर, वालचंद कॉलेज माजी विद्यार्थी व माजी प्राध्यापक

३. इलेक्ट्रॉनिक्स व रोबोटिक किट्स - प्रा. सौ. सीमा शेटे,वालचंद कॉलेज माजी विद्यार्थी व माजी प्राध्यापक

प्रशिक्षणाचा कालावधी - दोन महिने कोर्स फी - 10000 रु.

प्रशिक्षण संयोजक - प्रा. सौ. प्रज्ञा बहुलेकर, ज्ञानदीपमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर.

हा कोर्स पूर्ण झाल्यावर ज्ञानदीप फौंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षक या नात्याने अर्थार्जन करता येईल. तसेच ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करण्याची संधी मिळेल.

आपण या संधीचा फायदा घ्यावा व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ज्ञानदीपच्या साहाय्याने व्यावसायिक, प्रशिक्षक वा मार्गदर्शक व्हावे ही विनंती.
कोणत्याही क्षेत्रात आपण कार्य करीत असाल तरी वरील प्रशिक्षणाचा आपणास निश्चित फायदा होईल.

डिजिटल स्वयंपूर्ण भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी तसेच परकीय बाजारपेठ मिळविण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण सक्रीय योगदान द्यावे,

Who's Online

We have 151 guests and no members online

Download Newsletter