Who's Online

We have 108 guests and no members online

Download Newsletter

Videos

ज्ञानदीपमध्ये १५ ऑगस्ट २०२१ चा स्वातंत्र्यदिन समारोह साजरा करण्यात आला. आय. आय. टी. सांगलीचे माजी प्राचार्य आणि ज्ञानदीप फौंडेशनचे विश्वस्त श्री. दाभणे सर यांनी ध्वजारोहण करून मानवंदना दिली. राष्ट्रगीत झाल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष डॉ. सु. वि. रानडे यांनी समयोचित भाषण करून ज्ञानदीप सांगलीत सुरू होऊन जागतिक पातळीवर नेण्याचा विचार व्यक्त केला आणि यासाठी सर्वांच्या सक्रीय सहकार्याची अपेक्षा केली.