Who's Online

We have 182 guests and no members online

Download Newsletter

Videos

इ. स. १९६३ पासून वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज, सांगली येथे अनेक वर्षे मुख्य अकौंट्स ऑफिसर म्हणून काम केलेले आणि सध्या श्री शिल्प चिंतामणी हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष असलेले श्री ल. वि. कुलकर्णी यांची ज्ञानदीप फौंडेशनच्या डॉ. सु. वि. रानडे यांनी घेतलेली मुलाखत. सांगली परिसरातील बहुतेक सर्व शैक्षणिक संस्थांना ते आजही आर्थिक व्यवहारात मोलाची मदत करीत आहेत. महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे ते आजीव सभासद असून कॉलेज स्थापनेपासूनच्या प्रगतीचे ते साक्षीदार