Who's Online

We have 188 guests and no members online

Download Newsletter

प्रा. श्रीराम कानिटकर

वालचंद कॉलेजमधील पॉलिटेक्निक विभागाचे माजी प्राचार्य व मटेए सोसायटीचे माजी कार्यवाह या नात्याने या दोन्ही संस्थांंच्या प्रगतीत महत्वाचे योगदान देणारे प्रा. श्रीराम कानिटकर यांनी या संस्थांच्या इतिहासाचा मागोवा घेतला आहे. ज्ञानदीप फौंडेशनचे डॉ. सु. वि. रानडे यांनी कानिटकर यांच्या चंद्रमणी या निवासस्थानी त्यांची घेतलेल्या या मुलाखतीत त्यांनी दिलेली माहिती या दोन्ही संस्थांच्या सर्व विद्यार्थ्यांना कळणे आवश्यक आहे