Who's Online

We have 144 guests and no members online

Download Newsletter

Walchand College Retired Teachers

वालचंद कॉलेजचे माजी उपप्राचार्य प्रा. एच.यु. कुलकर्णी यांनी सुरू केलेल्या वालचंद कॉलेज रिटायर्ड टीचर्स ग्रुपचा इतिहास त्यांच्याकडूनच ऐका. प्रा. एच. यु. कुलकर्णी आणि सौ. सुधाताई कुलकर्णी यांनी या ग्रुपचे स्वरूप कौटुंबिक स्नेहमेळावा असे ठेवले होते. इ. स. २०१८ मध्ये या ग्रुपचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला. वालचंद कॉलेजचा गौरवशाली इतिहास आणि त्यातील निवृ्त्त शिक्षक - शिक्षकेतर व्यक्तींचे योगदान याची माहिती संकलित करण्यासाठी वालचंद हेरिटेज डॉट कॉम ( http://walchandheritage.com) या नावाची एक वेवसाईट ज्ञानदीप फौंडेशनतर्फे सुरू करण्यात आली आहे. त्यावर या रौप्यमहोत्सवाची माहिती पाहता येईल.