Who's Online

We have 55 guests and no members online

Download Newsletter

Walchand College Retired Teachers

वालचंद कॉलेजमधील अप्लाईड मेकॅनिक्स विभागातील ज्येष्ठ प्राध्यापक श्री. एस.व्ही. घारपुरे यांची ज्ञानदीपचे डॉ. सु. वि. रानडे यांनी घेतलेली मुलाखत. सांगलीत मध्यवस्तीत गेल्या तीन पिढ्या वास्तव्यास असणारे घारपुरे घराणे हे सांगलीचे भूषण आहे. प्रा. एस.व्ही. घारपुरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर अनुयायी, निष्णात स्ट्रक्चरल इंजिनिअर आणि सांगली शिक्षण संस्था आणि नगरवाचनालय यासारख्या संस्थांच्या उभारणीत पहिल्यापासून कार्यरत आहेत वालचंद कॉलेजच्या माध्यमातून त्यांनी स्ट्रक्चरल डिझाईनसाठी अनेक प्रकल्पांत सल्लागार म्हणून काम केले आहे, त्यांनी वालचंद कॉलेजबद्दल तसेच आपल्या जीवनातील अनेक आठवणी सांगितल्या आहेत. त्यातील पहिला भाग.

प्रा. एस.व्ही. घारपुरे यांच्या आठवणी भाग-2