Who's Online

We have 71 guests and no members online

Download Newsletter

Walchand College Retired Teachers

वालचंद कॉलेजमध्ये १९६३ पासून नवनिर्मिती आणि उद्योजकता विद्यार्थ्यांत रुजविण्यासाठी अहोरात्र कार्य करणारे प्रा. भालबा केळकर आणि सांगलीत संस्कृत शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणा-या त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. आनंदी केळकर यांनी ज्ञानदीप फौंडेशनला भेट देऊन आपले मनोगत व्यक्त केले. ज्ञानदीपचे डॉ. सु. वि. रानडे यांनी त्यांचा गौरव करून ज्ञानदीप बालविज्ञान तंत्रज्ञान केंद्र त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करेल असे सांगितले.