Who's Online

We have 87 guests and no members online

Download Newsletter

Walchand College Retired Teachers

वालचंद कॉलेजमधील इलेक्ट्रिकल विभागातील प्रा. यशवंत रा. अत्रे यांनी आर्थिक स्थिती बिकट असूनही आपल्या अविरत प्रयत्नांनी इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केले व उच्च पदवी प्राप्त करून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. निवृत्तीनंतरही ते अन्य कॉलेजमध्ये प्राध्यापक व श्रीम कपॅसिटर्समध्ये सल्लागार या नात्याने कार्यमग्न राहिलेे. ज्ञानदीपचे डॉ. सु. वि. रानडे यांच्याशी त्यांचे कौटुंबिक ऋणानुबंध आहेत.