Who's Online

We have 8 guests and no members online

Download Newsletter

Videos

वालचंद कॉलेजचे माजी प्राध्यापक एच. यु. कुलकर्णी यांनी कै. धोंडुमामा साठे यांनी सांगलीत इंजिनिअरिंग कॉलेज स्थापन करण्यासाठी काय प्रयत्न केले व नंतर कॉलेजच्या व्यवस्थापन क्षेत्रात त्यांचे स्वतःचे काय योगदान होते याची माहिती दिली आहे. पदविका विभागाचे प्राचार्य, ठीचर्स रिक्रिएशन क्लब, हॉस्टेल तसेच साठेनिवासचे बांधकाम करताना आलेले अनुभव अविस्मरणीय आहेत